मध्यवर्ती निवडणुका म्हणजे काय?www.marathihelp.com

विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या ( पाच वर्षे ) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना " मध्यावधी निवडणुका " असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:39 ( 1 year ago) 5 Answer 59193 +22