मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये लिहा?www.marathihelp.com

मक्तेदारीयुक्त स्पर्धा: मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतू पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. असंख्य विक्रेते आणि ग्राहक : ही स्पर्धा पूर्णस्पर्धेमध्ये मोडत असल्याने यामध्ये असंख्य ग्राहक व विक्रेते असतात

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 95314 +22