मंदिरांची शहरे कोणती होती?www.marathihelp.com

भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचे केंद्र आहे. काशी तसेच भुवनेश्वर ही प्राचीन मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती.

solved 5
धार्मिक Thursday 16th Mar 2023 : 09:34 ( 1 year ago) 5 Answer 56592 +22