मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो?www.marathihelp.com

पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असतात. महत्त्वाच्या पदांच्या नेमणुकांबाबत पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:02 ( 1 year ago) 5 Answer 7423 +22