भ्रष्टाचाराचे स्वरूप काय आहे?www.marathihelp.com

दैनंदिन प्रशासकीय व्यवहारात भ्रष्टाचार खालील स्वरूपात व्यक्त होताना दिसतो. कायदेशीर मोबदल्याशिवाय लाच किंवा बक्षिसी स्वीकारून किंवा मिळवून किंवा घेण्याचे मान्य करून किंवा पैसे हवे असल्याचे सूचित करून कामे केली जातात किंवा करण्याचे मान्य केले जाते किंवा त्या दिशेने प्रयत्न केला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:19 ( 1 year ago) 5 Answer 44485 +22