भूतानला जाण्यासाठी किती खर्च येतो?www.marathihelp.com

भूतानमध्ये जायला आणि फिरायला किती खर्च येतो ? भूतानच्या पर्यावरण आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी तिथल्या सरकारने पर्यटकांना प्रति व्यक्ती प्रतिदिन १४२६४ रुपये शुल्क ठेवले आहे, त्यामुळे भूतान सहल जगातील सर्वात महाग सहलींमध्ये समाविष्ट केली जाते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 112560 +22