भीमा नदी कुठे आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि. मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते. भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 82029 +22