भाषाशास्त्र म्हणजे भाषेचा शास्त्रीय अभ्यास कसा होतो?www.marathihelp.com

आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते, याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय. अलीकडच्या काळात भाषाशास्त्र या शब्दाच्या ऐवजी भाषाविज्ञान हा शब्द प्रचलित आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:28 ( 1 year ago) 5 Answer 61207 +22