भाषाव्यवहार म्हणजे काय?www.marathihelp.com

भाषाव्यवहार हा तीन प्रकारचा: बोलणारा व लिहिणारा अर्थप्रेषण करतो तर ऐकणारा वा वाचणारा अर्थग्रहण करतो परंतु काहीवेळा एकच व्यक्ती प्रथम अर्थग्रहण करून नंतर त्याला अनुसरून अनुप्रेषण करते. ते अर्थाकडे लक्ष न देता केले म्हणजे अनुप्रस्तुती होते. उदा., ऐकलेले पाठ म्हणून दाखवणे, देवनागरीतील मजकूर रोमन लिपीत उतरवणे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:44 ( 1 year ago) 5 Answer 39076 +22