भाववाचक नाम म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या नामातून एखादी व्यक्ती किंवा प्राणी अथवा वस्तूमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. अस्पर्श, अव्यक्त तसेच अदृश्य अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती इत्यादींच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 3979 +22