भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतीय सैन्यात सुभेदार मेजरच्या पदापेक्षा लेफ्टनंट पदाची भरती केली जाते. लेफ्टनंट पदावर भरतीसाठी सैन्याने अनेक प्रवेश पर्याय दिले आहेत. त्यात एनसीसी स्पेशल, एसएससी, आयएमए, 10 + 2 टेक्‍निकल, एनडीए, जेएजी, टीजीसी, यूईएस, टीजीसी (एज्युकेशन) यांचा समावेश आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 73755 +22