भारतीय संसदेने बालकांसाठी शिक्षणाची व मोफत सक्तीची तरतूद कायदा कधी मंजूर केला?www.marathihelp.com

भारतीय संसदेने बालकांसाठी शिक्षणाची व मोफत सक्तीची तरतूद कायदा कधी मंजूर केला?

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन आहे.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 4935 +22