भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन आज किती प्रतिनिधी हजर होते?www.marathihelp.com

मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:49 ( 1 year ago) 5 Answer 34285 +22