भारतीय राज्यघटनेचे कोणते मूलभूत कर्तव्य आहे?www.marathihelp.com

ही कर्तव्ये अशी आहेत: मूलभूत कर्तव्ये: ५१ (क) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. (ख) भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. (घ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 37312 +22