भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला दिग्दर्शिका कोण होती?www.marathihelp.com

१९१३ मध्येच दादासाहेब फाळके यांनी दुसरा चित्रपट तयार केला नाव होते “मोहिनी भस्मासूर”. या चित्रपटात सर्वप्रथम स्त्री कलाकार म्हणून दुर्गाबाई कामत पडद्यावर दिसल्या. यात त्यांनी पार्वतीची भूमिका साकार केली आणि भारतीय चित्रपटातील पहिली स्त्री कलावंत म्हणून त्यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत नोंदले गेले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 63109 +22