भारतीय करार कायदा कधी?www.marathihelp.com

संविदांसंबंधीचा कायदा : भारतीय संविदा अधिनियम, १८७२ च्या कलम १-७५ मध्ये दिलेली सर्वसाधारण तत्त्वे सर्व प्रकारच्या करारांना लागू होतात; मग तो दैनंदिन घरगुती स्वरूपाचा असो वा मूलभूत सुविधा प्रकल्पासंबंधीचा विस्तृत करार असो, दोन व्यापाऱ्यांमधील असो अथवा सरकारबरोबरचा असो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 21539 +22