भारतावर सर्वप्रथम आक्रमण करणारा युरोपियन सम्राट कोण होता?www.marathihelp.com

इस पूर्व ३२६ च्या सुमारास मॅसेडोनियाचा महान सेनानी अलेक्झांडर द ग्रेट याने आपल्या जग जिंकायच्या मोहिमे अंतर्गत भारतावर आक्रमण केले. भारताचा वायव्य प्रांत ग्रीक अधिपत्याखाली आला. भारतावरील परकिय आक्रमणांची नांदी अलेक्झांडरच्या आक्रमणानिमित्त झाली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 87652 +22