भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते आहे?www.marathihelp.com

मौसीनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलॉंगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 129921 +22