भारतातील सरकार प्रमुख कोण आहे?www.marathihelp.com

भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्र सरकार चे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:06 ( 1 year ago) 5 Answer 37734 +22