भारतातील शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

सर्व शिक्षा अभियान : भारतातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी एक बहुव्याप्त योजना. ही योजना केंद्र शासनाच्या शैक्षणिक कार्यकमांपैकी एक आदर्श ( फ्लॅगशिप) योजना असून, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण निर्धारित कालावधीत प्राप्त करणे, हा तिचा मूळ उद्देश आहे.

solved 5
शिक्षात्मक Monday 20th Mar 2023 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 110603 +22