भारतातील व्यवस्थापनाचे जनक कोण आहेत?www.marathihelp.com

प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हे या प्रणालीचे जनक असून ,त्यांच्या मते व्यवस्थापनाची तत्त्वे सर्वत्र एकसारखी लागू होतात. समाजाचे घटक असलेल्या व परस्परांशी सामाजिक संबंध असलेल्या व्यक्तिसमूहाकडून कामे करवून घेणे, हेच व्यवस्थापन-प्रक्रियेचे उद्दिष्ट असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:31 ( 1 year ago) 5 Answer 68863 +22