भारतातील मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.

solved 5
अर्थव्यवस्था Tuesday 21st Mar 2023 : 17:32 ( 1 year ago) 5 Answer 134100 +22