भारतातील भांडवली बाजारावर कोणाचे नियंत्रण आहे?www.marathihelp.com

कालांतराने 'सेबी बिल' संसदेत संमत करण्यात येऊन ३१ मार्च १९९२ पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. एप्रिल १९९८ मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणुन घोषित केलेले आहे . सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:51 ( 1 year ago) 5 Answer 32469 +22