भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.

solved 5
बैंकिंग Tuesday 14th Mar 2023 : 10:03 ( 1 year ago) 5 Answer 22102 +22