भारतातील प्राचीन संस्कृतीचा शोध कधी लागला?www.marathihelp.com

इ. स. १९२०च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.

solved 5
वैज्ञानिक Friday 28th Oct 2022 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 3208 +22