भारतातील पहिल्या महिला अंध आय ए एस अधिकारी कोण आहेत?www.marathihelp.com

भारतातील पहिल्या अंध महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील (वय ३०) यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. गेल्या वर्षी एर्नाकुलम येथे त्यांनी पहिल्यांदा सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वाकारून इतिहास रचला होता.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 56940 +22