भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले?www.marathihelp.com

महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजेच राहुरीचे कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील शेतकीचे विद्यापीठ आहे. कृृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले राहुरीचे हे एक कृषी विद्यापीठ.

solved 5
शिक्षात्मक Thursday 23rd Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 135606 +22