भारतातील पहिली महिला शासक कोण?www.marathihelp.com

मध्ययुगीन इतिहासतील एक भारताची शासक : रझिया सुल्तान

खरे तर आपल्या प्रश्नाचा रोख असाच असेल तर याशिवाय दुसरे उत्तर नाही परंतु अगदी अलीकडच्या काळात पहावयाचे झाल्यास इंदिरा गांधी यांचे नाव घ्यायला हवे .

इंदिरा गांधींचा काळ पाहता तो थोडाफार अनुकूल म्हणावा लागेल कारण रझिया सुल्तानच्या वेळी भारतासारखा प्रदेश पूर्णतः पुरुषप्रधान असूनही महिला शासक बनणे व उत्कृष्ठ कार्य करणे हि केवळ अश्यक्य गोष्ट होती .

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 268 +22