भारतातील जिल्ह्यातील अंतर्गत स्थलांतर म्हणजे काय ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन स्थायिक होणे याला अंतर्गत स्थलांतर म्हणतात. स्वेच्छेने परदेशात जाऊन स्थायिक होणं याला देशांतर म्हणतात

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:08 ( 1 year ago) 5 Answer 102788 +22