भारतातील आधुनिक शिक्षण व्यवस्था काय आहे?www.marathihelp.com

प्राथमिक शिक्षण, विद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण
प्राथमिक शिक्षण 14 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत दिले जाते. सातवीपर्यंतचे आणि सहा ते 14 वयोगटातील शिक्षण मोफत दिले जाते. ते सन 2009 च्या कायद्यानुसार आणि ते हक्काचे शिक्षण कायद्यानुसार दिले जाते. तसेच, सर्व शिक्षा अभियान या योजनेद्वारे दिले जाते.

solved 5
शिक्षात्मक Monday 13th Mar 2023 : 16:33 ( 1 year ago) 5 Answer 18382 +22