भारतातील 3 मोठे बंदर कोणते आहे?www.marathihelp.com

पश्चिम किनारपट्टीवर, मुंबई, कांडला, मंगलोर, जेएनपीटी, मुरगाव आणि कोचीन ही बंदरे आहेत. पूर्व किनारपट्टीवर , चेन्नई, तुतीकोरीन, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकाता आणि एन्नोर ही बंदरे आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये, पोर्ट ब्लेअर आहे. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 61152 +22