भारतात हिंदू धर्मीय लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?www.marathihelp.com

देशातील धर्मावर आधारित लोकसंख्येची टक्केवारी आणि तिची वैशिष्ट्यं 2011मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, भारतात हिंदूंची एकूण संख्या 121 कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 79.8% आहे. जगातील एकूण हिंदूंपैकी 94% हिंदू भारतात राहतात.

solved 5
धार्मिक Saturday 18th Mar 2023 : 14:09 ( 1 year ago) 5 Answer 102806 +22