भारतात सुरू झालेल्या वृत्तपत्राचे नाव काय?www.marathihelp.com

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी वार शुक्रवार इ. स. १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 08:46 ( 1 year ago) 5 Answer 119504 +22