भारतात सरपंच कसा निवडला जातो?www.marathihelp.com

सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात. (२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे).

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 95294 +22