भारतात शिक्षणाचे खाजगीकरण कधी सुरू झाले?www.marathihelp.com

२०१२ मध्ये नारायण मूर्ती यांनी उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक क्षेत्राचा सहभाग वाढावा यासंबंधी सरकारला शिफारस केली. सरकारने काही प्रमाणात ती मान्य केली. त्यामुळे आज उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात टोकाचे खाजगीकरण सुरू आहे

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 30655 +22