भारतात वित्त आयोग स्थापन करण्याची जबाबदारी कोणाची आहे?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार दर पाच वर्षांनी किंवा गरज असल्यास त्याआधी भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात. एक अध्यक्ष व इतर चार सदस्य असे एकूण पाच सदस्य असतील. कलम 280 (2) नुसार वित्त आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करण्याची पद्धत कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 79365 +22