भारतात वस्तू व सेवा कर चा सर्वात जास्त कर किती टक्के आहे?www.marathihelp.com

भारतात वस्तू व सेवा कर चा सर्वात जास्त कर किती टक्के आहे?

मात्र जीएसटी आल्यामुळे हे सर्व कर एकत्र झाले आहेत. यात जीवनावश्यक व दैनंदिन वस्तूंवर सर्वात कमी म्हणजे ५ टक्के,चैनीच्या वस्तूंवर सर्वात जास्त म्हणजे २८ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव आहे. यातील करश्रेणी ५ टक्के,१२ टक्के,१८ टक्के, व २८ टक्के अशी ठेवण्याचे सध्या प्रस्तावित आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 6658 +22