भारतात मान्सून कोणत्या महिन्यात येतो?www.marathihelp.com

त्यामुळे नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस हे नाव आहे. हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 62741 +22