भारतात निर्गुतवणूक आयोगाची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

भारतात निर्गुतवणूक आयोगाची स्थापना कधी झाली?
उद्योग मंत्रालयाने एका ठरावाद्वारे २३ ऑगस्ट १९९६ रोजी सार्वजनिक क्षेत्र निर्गुतवणूक आयोगाची नियुक्ती केली. जी. व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या आयोगाला ३० नोव्हेंबर, १९९९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना

पुढे एप्रिल १९९३ मध्ये रंगराजन समितीने आपल्या अहवालात निर्गुंतवणूकीला वेग देण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक क्षेत्रांसाठी राखीव असलेल्या उद्योगांमध्येे निर्गुंतवणुकीची शिफारसही या समितीने केली. फक्त सहा क्षेत्रांमधे ४९ टक्क्यांपर्यंत निर्गुंतवणूक करण्याची शिफारस या समितीने केली.

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 10028 +22