भारतात जिल्हाधिकारी कार्यालय कधी निर्माण झाले?www.marathihelp.com

1772 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने हे पद निर्माण करण्यात आले. या पदाचेमहत्त्व वाढवण्यासाठी कंपनी सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासनाचीजबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 08:57 ( 1 year ago) 5 Answer 39480 +22