भारतात गहू प्रामुख्याने कुठे पिकवला जातो?www.marathihelp.com

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार ही भारतातील गव्हाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत. भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी ९४ टक्के आणि एकूण उत्पादनापैकी ९६ टक्के उत्पादन वरील आठ राज्यांत होते. दर हेक्टरी गव्हाचे अधिक उत्पादन पंजाब व हरियाणा राज्यांत आहे

solved 5
कृषि Wednesday 15th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 49880 +22