भारतात खासदाराचे किती सदस्य आहेत?www.marathihelp.com

लोकसभेतील खासदार
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 91666 +22