भारतात खाजगीकरण का सुरू झाले?www.marathihelp.com

खाजगीकरण ही राष्ट्रीयकरणाच्या विरुद्ध संकल्पना आहे. 1991 नंतर भारतीय अर्थ व्यवस्थेने खाजगीकरणाला सुरुवात केली. सार्वजनिक उद्योगांचे हस्तांतरण खाजगी क्षेत्राकडे करण्यावर भर दिला. शासनाने खाजगी करण्यासाठी निर्गुंतवणूक करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 30041 +22