भारतात किती शैक्षणिक धोरणे आहेत?www.marathihelp.com

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020/ New National Education Policy 2020 सन 2022 पासून लागू होणार आहे. 1968 मध्ये देशाचे पहिले शैक्षणिक धोरण इंदिरा गांधी सरकार मध्ये मांडण्यात आले. हे शैक्षणिक धोरण 1964 च्या कोठारी आयोगाच्या शिफारशींवर आधारित होते. १०+२+३ शैक्षणिक प्रणाली स्वीकारण्यात आलेली होती.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 10:48 ( 1 year ago) 5 Answer 94913 +22