भारतात किती विधानसभा आहेत?www.marathihelp.com

भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्‍य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 16:29 ( 1 year ago) 5 Answer 35966 +22