भारतात किती धर्म आहेत?www.marathihelp.com

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान १४.२%, ख्रिश्चन २.३%, शीख १.९%, बौद्ध ०.७% व जैन ०.४% आहेत.

solved 5
धार्मिक Tuesday 14th Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 27242 +22