भारतात अंदाज समिती कधी स्थापन झाली?www.marathihelp.com

स्वातंञ्यानंतर तत्कालीन अर्थमंञी जाॅन मथाई यांच्या शिफारसीनुसार १९५० मधे पहिली अंदाज समिती स्थापन केली गेली.
सुरुवातीस या समितीची सदस्यसंख्या २५ होती. माञ १९५६ मधे या समितीची सदस्यसंख्या ३० करण्यात आली.
समितीचे सर्व सदस्य हे लोकसभेतुन निवडले जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 321 +22