भारतात 1947 ते 1950 दरम्यान काय घडले?www.marathihelp.com

भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:38 ( 1 year ago) 5 Answer 69182 +22