भारताचे संविधान इंग्रजी भाषेत एकूण किती शब्दाने तयार झालेले आहे?www.marathihelp.com

इंग्रजी भाषेमध्ये २२ भाग, ४४४ कलमे, ११८ दुरुस्त्या व १,१७,३६९ शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 27263 +22