भारताचे भौगोलिक केंद्र कोणते शहर आहे?www.marathihelp.com

पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राकरिता महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्येही नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते. झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.

solved 5
भौगोलिक Tuesday 21st Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 130904 +22